77769 02267 pwatsaru2@gmail.com

नवसंजीवनीची गरज


प्रफुल्ल बिडवई यांच्या मुळातील इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे पुण्यात नुकतेच प्रकाशन झाले. मिलिंद चंपानेरकरांनी हा अनुवाद केला आणि रोहन प्रकाशनाने तो ग्रंथ प्रकाशित केला. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिले, तिथे हा ग्रंथ मिळाला. लगोलग तो वाचून काढला, आणि मग त्या निमित्ताने काही विचार मांडावेसे वाटले.