77769 02267 pwatsaru2@gmail.com

स्मारक व्हावे ही आमची इच्छा नाही


सरदार पटेल म्हणाले होते माझ्या मृत्यूनंतर देशाची एक इंच भूमीसुद्धा माझ्यासाठी वापरू नका. असे असताना त्यांचा भव्य व उंच पुतळा गुजराथमध्ये उभारला गेला. सरदारांची विचारसरणी अमलात आणली जात नाही. फक्त भव्य पुतळे उभारले गेले की सगळ भरून पावले असा समज राजकारण्यांचा झालेला दिसतो आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe