77769 02267 pwatsaru2@gmail.com

मराठी पत्रकारिता आणि दिनमित्रकार


वयाच्या २४व्या वर्षी मुकुंदराव पाटील ‘दीनमित्रचे’ संपादक झाले. जेमतेम दुसर्या इयत्तेपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेल्या मुकुंदरावांची वैचारिक चडणघडण सत्यशोधक चळवळीच्या मुशीतून झाली. त्याच सत्यशोधकी वारशाने त्यांनी स्वयंमेवगतीने ज्ञानसाधना करीत सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीला मार्गक्रमण करण्यास पथदर्शी योगदान दिले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe