97632 06212 pwatsaru@yahoo.com

ग. दि. माडगूळकर आणि शाहू महाराज


छत्रपती शाहू महाराजांविषयी विविध अपधारणा पोसण्याचे काम अर्थातच सामाजिक समरसतेची स्थापना करण्याच्या अनेक वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभिजनांकडून सुरू होते. ग. दि. माडगूळकरांनी छत्रपती शाहू महाराजांविषयी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत नुकताच आमच्या वाचनात आला. हा वृत्तांत नोंदवून ठेवला आहे भाई माधवराव बागल यांनी!