प्रचारकी आणि उथळ कार्यक्रमामुळे ओंगळवाणा झालेला उद्घाटनाचा कार्यक्रम, इंडियन पॅनोरमातील फिल्म्सबद्दल परीक्षक मंडळाच्या एका सदस्याने राष्ट्रविरोधी चित्रपट नाकारल्याचे प्रसिद्ध झालेली मुलाखत, याशिवाय कम्युनिस्टविरोधी चित्रपटांच्या मोक्याच्या ठिकाणी झालेल्या निवडीही या महोत्सवाच्या हेतूबद्दल शंका निर्माण करणार्या् ठरल्या.