77769 02267 pwatsaru2@gmail.com

काळ्या बाया मातीत माती बनून जातात


बायका अनेक बाबतीत बोलत्या झाल्यावरही पुरुषांना बायकांसाठी बोलावसं वाटतं आहे, स्त्री-सक्षमीकरणाचा खरा अर्थ पुरुष समजून घेऊ इच्छित आहेत, हे अतिशय स्वागतार्ह आहे.