77769 02267 pwatsaru2@gmail.com

डॉ. आंबेडकरांची जातीमीमांसा


‘स्वतःच्या वर्तनासंबंधातले हेतू दुसर्यायकडून स्वीकारणारे गुलाम होत’ ही प्लेटोची गुलामाची व्याख्या आंबेडकरांनी आपल्या साक्षीत उद्धृत केली. व त्याआधारे जातिव्यवस्थेत स्वतःच्या वर्तनासंबंधातले हेतु दुसर्याुकडून स्वीकारणारे अस्पृश्य गुलाम ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe