97632 06212 pwatsaru@yahoo.com

दिनकर साळवे


दिनकर साळवे यांचा खरा पिंड हा सांस्कृतिक कार्यकर्त्याचा होता. कुशाग्र बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती आणि अशी सांस्कृतिक जगताचा वेध घेणारी मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाच्या बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीच्या आधारे त्यांनी स्वत: विकसित केलेली टोकदार आणि मर्मग्राही विश्लेाषणपद्धती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते.