97632 06212 pwatsaru@yahoo.com

खोटीच्या खोटी उड्डाणे!


राफेल करारामध्ये प्रचलित प्रक्रियांची पायमल्ली करणारा एकतर्फी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. भारतीय हवाई दलाला गरज आहे त्यापेक्षा एक तृतीयांशाहूनही कमी विमानं या नवीन कराराद्वारे विकत घेतली जाणार आहेत. त्याचसोबत या व्यवहारामध्ये एका अननुभवी व कर्जग्रस्त खाजगी कंपनीला झुकतं माप देऊन अऩुभवी सरकारी कंपनीला बाजूला सारण्यात आलं. राफेल घोटाळ्याचा पहिला गौप्यस्फोट करणारे स्वतंत्र पत्रकार असलेल्या नायर यांनी या लेखात मर्मभेदक विश्ले.षणाद्वारे या घटितामागील विविध बाबी उलगडून दाखवल्या आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe