जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले त्याप्रमाणे, लोकशाहीत लोकांना त्यांच्यापेक्षा अधिक पात्र राज्यकर्ते मिळत नसतात. म्हणजे, लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे शासक मिळतात.