कापूस कोरडवाहू पीक आहे आणि त्यात मजुरी देण्याची क्षमता ऊसापेक्षा अधिक आहे. तरी साखरेसाठी जे उपाय केले गेले ते रुई आणि कापड उद्योग वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केले नाहीत.