97632 06212 pwatsaru@yahoo.com

निमित्त : ‘आरपारावलोकिता’


कुटुंबामध्ये झालेली स्थलांतरे, स्थानांतरे, वेगवेगळ्या प्रकारच्या पडझडी, वेगवेगळ्या टप्प्यावर स्त्रियांच्या झालेल्या कोंड्या आणि दुय्यमत्व. स्त्री पुरुष नात्याच्या वैरभावाचं-शत्रूभावाचं दाहक सत्य, हा विसंवाद, हे निखळलेपण कशातून आलंय? स्त्री- पुरुष नात्याच्या मुळाशी हिंसा आहे आणि ह्या हिंसेचं काय करायचं? हे सगळे प्रश्न आरपारावलोकितातून आणखीनच गडद गडद होत जातात.