या नंतर जागतिक अर्थव्यवस्थेत वित्तभांडवलशाहीचा वरचष्मा राहाणार आहे. कारण भांडवली पद्धतीच्या त्याच स्वरूपामध्ये भांडवलाला सतत संचय करणे शक्य होणार आहे. वित्तभांडवलाला उत्पादन कोणासाठी होते अथवा कशाचे होते या बद्दल काही देणेघेणे नसते.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.