77769 02267 pwatsaru2@gmail.com

पाणी फाऊंडेशन विरुद्ध आदिवासी?


३ मे २०१९ रोजी सकाळी नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील मंगळूर शिवारातील वनविभागाच्या कंपार्टमेंट ५६०मधील शिवाजीनगर (मतेवाडी) येथे पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जलसंधारणाचे काम करीत असताना ते काम करणार्या ग्रामस्थांवर व स्वयंसेवकांवर आदिवासींनी हल्ला केल्याची घटना घडली व या हल्यात ६ ग्रामस्थ जखमी होऊन ७ दुचाकींची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त ४ मेच्या काही स्थानिक वृत्तपत्रांत छापून आले तसेच काही वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित झाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe