77769 02267 pwatsaru2@gmail.com

अमेरिकेचा धार्मिक स्वातंत्र्य अहवाल आणि आपण


साधारणतः २००० सालापासून १९९८च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायद्यानुसार अमेरिकेने विविध देशातीत धार्मिक लेखा-जोख्याचा आढावा घेऊन धार्मिक स्वातंत्र्य अहवाल प्रकाशित करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांचे १९ अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.