97632 06212 pwatsaru@yahoo.com

वेगळ्या धाटणीची कादंबरी


मराठी कादंबरीच्या इतिहासातील अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेली आयकर आयुक्त संग्राम गायकवाड यांची संहिता आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने वेगळ्या धाटणीची आटपाट देशातील गोष्टी ही कादंबरी वाचकांचे लक्ष्य वेधून घेत आहे.