97632 06212 pwatsaru@yahoo.com

आर्टिकल १५ : जात व पुरुषसत्तेला चपराक


संविधानाने दिलेले सर्व कायदेशीर संरक्षण असूनही दलित स्त्री भारतात आजही जातिव्यवस्थाक समाजात किती सहज लैंगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या बळी जाते आणि हे सगळे दडपण्यासाठी हीच जातिव्यवस्थाक भ्रष्ट व्यवस्था कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते याचे अतिशय विदारक वास्तव मांडणारा ‘आर्टिकल- १५’ हा चित्रपट. खरं तर हा फक्त एक चित्रपट नाही तर या व्यवस्थेला दिलेली एक सणसणीत चपराक आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe