77769 02267 pwatsaru2@gmail.com

कैफियत


माझ्या वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच मला वाचनाचा भस्म्यारोग लागला असल्याने मला दररोज काहीतरी नवीन असे वाचण्यासाठी लागतेच लागते.