97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘नॉक डाऊन द हाऊस’


संपूर्ण माहितीपटामध्ये त्या चारही जणी वेगवेगळ्या व्यासपीठावर / चर्चांमधून आपले मुद्दे समाजासमोर मांडताना दिसतात आणि त्याच बरोबर त्या विरोधकांना प्रश्न विचारताना दिसतात. अगदी स्थानिक वाटणार्याज प्रश्नांपासून राष्ट्र-राज्याच्या आंतरराष्ट्रीय भूमिकांवर अत्यंत प्रखर अशी मांडणी त्या करतात.