97632 06212 pwatsaru@yahoo.com

काश्मीरी लोक : कवडीमोल नि कःपदार्थ


राज्याची फाळणी करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्र-शासित प्रदेश निर्माण करण्यात आले. संबंधित विधेयके सरकारतर्फे राज्यसभेत व लोकसभेत कोणत्याही आगाऊ सूचनांविना आणि समस्त जनतेला - विशेषतः काश्मिरी लोकांना - अंधारात ठेवून सम्मत करून घेण्यात आली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe