77769 02267 pwatsaru2@gmail.com

पूरस्थितीमागील संकल्पना व व्यवस्था


महाराष्ट्रात पूर नियंत्रणाची व्यवस्था नाही. वडनेरे समितीने केलेल्या शिफारशी अंमलात आल्या तर काही प्रमाणात पूर-नियमन शक्य होईल, एवढेच. म्हणजे हवामान बदलाचा एक अपरिहार्य भाग म्हणून पुन्हा टोकाच्या घटना घडल्या तर महापुराचा धोका कायम आहे.