77769 02267 pwatsaru2@gmail.com

नव्या सौंदर्यशास्त्राच्या दिशेने


यशवंत मनोहर यांच्या या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जीवनातील असुंदराला सौंदर्यमय करणारे सिद्धांकन केले आहे. जीवनात या सर्व शोषणमूल्यांच्या विरोधी बंड करणारे नवे सौंदर्यशास्त्र मांडताना त्यांनी आपली इहवादी जीवननिष्ठा लपविली नाही.