77769 02267 pwatsaru2@gmail.com

संशोधन पद्धतीशास्त्र कार्यशाळेच्या निमित्ताने


तयार माहितीचे प्रचंड संकलन आणि तिची फेरमांडणी एवढ्यापुरतीच संशोधनाची व्याख्या मर्यादित झालेली दिसते. व्यावहारिक उद्देशांच्या पलीकडे संशोधन कशासाठी असावे याची जाणीव अनेक संशोधकांना दुर्दैवाने नसते.