गांधी, नेहरू, आंबेडकर यांची नावंच इतिहासातून पुसली जाण्याची शक्यता आहे, असं वातावरण निर्माण केलं गेलंय. म्हणूनच गांधी आणि आंबेडकर यांचा विचार आज पुन्हा नव्या पिढीसमोर नव्याने चर्चेला येणे गरजेचे झाले आहे.