77769 02267 pwatsaru2@gmail.com

आशयगर्भ कविता


माणूस एकटा असूनही सतत त्याच्या मनात विचार सुरूच असतात. स्वत:बरोबरच नकळत अवती भवतीच्या जगाचादेखील तो विचार करीत असतो. व्यक्त - अव्यक्त या काव्यसंग्रहातून हळवेपणा, सामाजिक जाणीव, अस्फुट विद्रोह असे संवेदनशील अनुभव प्रकट होतात.