77769 02267 pwatsaru2@gmail.com

भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड


भूसंपादन प्रक्रियेतील प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी शेतकर्यां च्या अजाणतेचा फायदा घेऊन, विविध प्रकल्पांमध्ये, कायद्याचे उल्लंघन करून त्यांची जमीन गिळंगृत करतात. त्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून दिवंगत धर्मा पाटील ह्यांच्या आत्महत्येकडे पाहिले पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe