97632 06212 pwatsaru@yahoo.com

संविधानिक नैतिकतेचे काय?


कायद्यातील पळवाटा शोधून राज्यकर्त्यांना स्वतःचे हित साधता येईल परंतु संविधानिक नैतिकता नाही पाळली तर ह्या देशात लोकशाही टिकेल का हाच यक्षप्रश्न निर्माण होतो.