97632 06212 pwatsaru@yahoo.com

पिंजरा : प्रेमपटच!


मुळात पिंजरा हा एक व्यावसायिक चित्रपट होता. त्यामुळे वास्तववादी चित्रपटांशी त्याची तुलना करता येणार नाही तसेच त्याची आणि द ब्ल्यू एंजल या दोन चित्रपटांची तुलना होऊ शकत नाही.