97632 06212 pwatsaru@yahoo.com

बिबट्या!


हा लघुपट पाहिल्यानंतर खूप दिवसांनी एक संवेदनशील कलाकृती पहिल्याचा आनंद झाला. दिग्दर्शकाने लघुपटामधून जो विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे तो खरंच समाजातील प्रत्येक घटकाला अंतर्मुख करणारा आहे.