97632 06212 pwatsaru@yahoo.com

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध


संकुचित वृत्तीच्या सरकारचा आणि त्याच्या दडपशाहीचा आम्ही मराठी साहित्यिक तीव्र निषेध करतो आहोत आणि ‘नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, 2019’ सरकारने ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी करतो आहोत.