97632 06212 pwatsaru@yahoo.com

प्रतिकूलतेला चटके देण्याची हीच वेळ


दीपिका पादुकोणच्या जेएनयु भेटीने हिंदुत्ववाद्यांचे द्वेषाचे अॅसिड उसळ्या मारत बाहेर येताना दिसले तरी देशभरात छपाकची छाप उमटणे काही टळू शकलेले नाही.