97632 06212 pwatsaru@yahoo.com

शाहीनबागच्या दिग्दर्शक महिला


Woman, thy name is frailty असं हॅम्लेटनं उद्वेगानं म्हटलेलं वाक्य खोटं सिद्ध करत दिल्लीच्या शाहीनबाग परिसरातील महिलांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी 15 डिसेंबरपासून रस्त्यावर ठाण मांडलं आहे. शाहीनबाग नावच्या बागेला त्या नवा अर्थ देत आहेत.