97632 06212 pwatsaru@yahoo.com

तिढा पॅलेस्टाईनचा


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच पश्चिम आशियासाठी शांतता योजना जाहीर केली. या योजनेचे वर्णन त्यांनी या शतकातील ऐतिहासिक योजना असे केले. त्यांच्या मते, या योजनेनुसार पॅलेस्टाईन राज्य काही शर्तींच्या अधीन अस्तित्त्वात येऊ शकेल. मात्र, त्यांच्या या दाव्याला फारसा काही अर्थ नाही हे ओळखून पॅलेस्टाईनमधील लोकांनी व इतर अरब देशांनी या योजनेवर बहिष्कार टाकला आहे. तसेही ही योजना बनवण्यात पॅलेस्टाईनमधील नेत्यांनी सहभाग घेतला नव्हता. ही योजना जाहीर करण्यात आली तेव्हा ट्रम्प यांच्याबरोबर फक्त इस्राईल नेते नेतान्याहू उपस्थित होते; पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मात्र अनुपस्थित होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe