97632 06212 pwatsaru@yahoo.com

पुन्हा ८ मार्च!


यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीविरोधी हिंसाचाराला आळा व सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध हे दोन विषय महिला चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेत अग्रस्थानी आहेत.