97632 06212 pwatsaru@yahoo.com

विस्थापनाच्या कविता


कवीचे कविता लिहिणे हा सांस्कृतिक हस्तक्षेप असतो याचा प्रत्यय देणारा कवितासंग्रह म्हणून संदीप शिवाजीराव जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या लोकवाङ्मयगृह प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहाला अधोरेखित करावे लागेल.