97632 06212 pwatsaru@yahoo.com

बलात्कारपीडितेचे 'प्रमाणक' नाकारायला हवंय


गोवा येथील सत्र न्यायालयाने एक एका निकालाद्वारे 'तहलका' मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांची एका कनिष्ठ सहकारी महिलेवर लैंगिक दडपशाही करून बलात्कार करण्यासंदर्भात सर्व आरोपांमधून मुक्तता केली.