97632 06212 pwatsaru@yahoo.com

पाऊल पडते मागे


जातीचा उल्लेख ही अलीकडे स्फोटक बाब बनली आहे. तीन वर्षांपूर्वी ट्विटर चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी भारतात एका सभेत स्मॅश ब्राह्मिनिकल प्याट्रीऍरकी असा फलक उंचावला होता.