कोरोनाने शिक्षण क्षेत्रासाठी जे वेगवेगळे प्रश्न निर्माण केले आहेत त्यातले काही आभासी आहेत कारण ते वास्तवाचा सर्वंकष विचार करत नाहीत.