97632 06212 pwatsaru@yahoo.com

निमित्त : परिवर्तनाचे वाटसरुचे रौप्यमहोत्सवी वर्ष


पाक्षिक 'परिवर्तनाचा वाटसरू'ला या महिन्यात चोवीस वर्ष पूर्ण होत असून पंचविसाव्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्याचे पाऊल पडत आहे.