97632 06212 pwatsaru@yahoo.com

आपल्या अर्थव्यवस्थेची आभासी वाढ


गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सर्वत्र सुरू असणाऱ्या कोव्हिडं-१९ या महामारीने जगातील सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांवर अनुचित असे आघात करून त्यांची स्थिती दयनीय करून टाकलेली आहे.