मागील आठवड्यामध्ये अभिनेते किरण माने यांना विद्यमान सरकारवर त्यांनी केलेल्या टीकेमुळे मुलगी झाली हो या सिरीयल काढून टाकल्याबद्दल बरीच चर्चा झाली.