97632 06212 pwatsaru@yahoo.com

राम मनोहर लोहिया यांचे वैचारिक योगदान


विद्यमान काळात संपूर्ण जग एका संभ्रमित व दिशाहीन अवस्थेतून जात आहे. अशा वेळी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात लोहिया यांनी व्यक्त केलेले विचार अत्यंत प्रासंगिक ठरतात.