97632 06212 pwatsaru@yahoo.com

भूमिका घेणारे ‘शाहू प्रॉडक्ट’ - जयसिंगराव पवार


आजच्या काळात, जेव्हा इतिहास अभ्यासक अनेकदा तटस्थतेच्या नावाखाली मौन धारण करतो किंवा राजकीय चौकटीत अडकतो, तेव्हा जयसिंगराव पवार यांची परंपरा आपल्याला वेगळा धडा देते. इतिहासकाराने सत्याच्या बाजूने उभे राहण्याची आणि आवश्यक तेव्हा स्पष्ट भूमिका घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.